भारतीय अर्थव्यवस्था Flashcards
सहकारी क्षेत्र कोणत्या तत्वावर चालते ?
एक व्यक्ती एक मत ( shares कितीही असो )
भारतात मिश्र अर्थव्यवस्थेचा उदगाता कोण आहे ?
पं. N͎e͎h͎a͎r͎u͎
गिनी गुणांक मध्ये समान उत्पन्न वितरणाची रेषा किती अंशावरती असते ?
45⁰
अर्थव्यवस्थेला ‘मधमाशाच्या पोळ्याची उपमा ‘ कोणी दिली ?
चाणक्य
कौटिल्य अर्थशास्त्र या पुस्तकात
अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची आणि कारणांची चिकित्सा होय
Adam Smith
Scotish
Father of .Economy
ॲडम स्मिथ
वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे
ClassicalEconomy चा पाया कोणी घातला
अॅडम स्मिथ
भांडवलशाही अर्थव्यवस्थेला पूरक मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार त्यांनी केला आहे
कार्ल मार्क्स
‘धर्म ही अफू ची गोळी आहे ‘
ग्रंथ - दास कॅपिटल
Theory of Surplus Value ( उत्पादनाच्या नफ्याचा आणि कामगार श्रमाचा सिद्धांत )
दोन गट मांडले - मालक व कामगार
- ‘वर्गसंघर्ष भांडवलशाहीचा नाश करतो ‘
केन्स
-BOOK -1936 : The General theory of Employment, Interest and Money
-1918-Economic Consequences of the Peace.
-महामंदी दूर करण्यासाठी👉 चलनविषयक धोरणाला 👉राजकोषीय धोरणाची जोड देऊन
👉शासकीय खर्च वाढविण्यावर भर
- केन्सच्या प्रभावाने👉 ब्रेटनवूड येथे परिषद आयोजित करण्यात आली ज्याचं फलित म्हणून 👉IMF व WB ची स्थापना करण्यात आली.
- ‘कल्याणकारी शासन ‘ संकल्पना - तुटीचा अर्थसंकल्प सादर करून आरोग्य शिक्षणासारख्या कल्याणकारी योजनांवर शासनाने खर्च करावा
अमर्त्य सेन
Social Choice Theory (सरकारने कल्याणकारी धोरण राबवले पाहिजे )
1998 - Nobel
थॉमस पिकेटी
पुस्तक - कॅपिटल (2014 ) - ‘ विकसित जगात तीव्र असमानतेचा उदय ‘ याचे विश्लेषण या पुस्तकात केले आहे
आधुनिक मार्क्स
अर्थशास्त्राचे नोबेल
1969 ला सुरूझाले आहे
भारतीय : 1 ) अमर्त्य सेन - 1998
2 ) अभिजित बॅनर्जी - 2019
1950 - 51 मध्ये कृषी क्षेत्राचा कामगार लोकसंख्येतील हिस्सा
70%
2014 - 15 मध्ये कृषी क्षेत्राचा कामगार लोकसंख्येतील हिस्सा
46 .1 %
1950 - 51 मध्ये कृषी क्षेत्राचा GDP तील हिस्सा
55.1 %
56 .5 % किंवा 55 . 4 % - आयोगाने दिले आहे
1990 - 91 मध्ये कृषी क्षेत्राचा GDP तील हिस्सा
29 . 6 %
2013 - 14 मध्ये कृषी क्षेत्राचा GDP तील हिस्सा
13.9 %
1950 - 5 1 मध्ये उद्योग क्षेत्राचा GDP तील हिस्सा
16.6%
1990 - 91 मध्ये उद्योग क्षेत्राचा GDP तील हिस्सा
27.7%
2013 - 14 मध्ये उद्योग क्षेत्राचा GDP तील हिस्सा
26 .2%
1950 - 5 1 मध्ये सेवा क्षेत्राचा GDP तील हिस्सा
30 . 3%
1990 ते 1991 मध्ये सेवा क्षेत्राचे जीडीपीतील प्रमाण
42.7%
2013 ते 2014 मध्ये सेवा क्षेत्राचे जीडीपीतील प्रमाण
59.9 पर्सेंट
एकूण ( अंतर्गत + सागरी ) मत्स्य उत्पादनात भारत जगात कितव्या क्रमांकाचा देश आहे
तिसऱ्या
अंतर्गत मत्स्य उत्पादनात भारताचा क्रमांक
जपान नंतर दुसरा
भारतातील सागरी मत्स्य उत्पादन व अंतर्गत उत्पादन ?
सागरी मास्य उत्पादन < अंतर्गत मत्स्य उत्पादन
एकूण मत्स्य उत्पादन
१) आंध्र प्रदेश
२) प. बंगाल
३) गुजरात
सागरी मत्स्य उत्पादन
१)गुजरात
२) तामिळनाडू
३) आंध्र प्रदेश
५) महाराष्ट्र
अंतर्गत मत्स्य उत्पादन
१)आंध्र प्रदेश
२) प. बंगाल
३) उत्तर प्रदेश
भारताचा सागरी किनारा
7517 किमी
सलग तीन वर्षे वार्षिक आर्थिक वृद्धी दर 9% पेक्षा अधिक
2005 - 06
2006 - 07
2007 - 08
आतापर्यंत सर्वाधिक वार्षिक आर्थिक वृद्धी दर
2006-07 — 9.7 %
सेवा क्षेत्राचा आर्थिक वृद्धी दर सर्वाधिक ( 9.8% ) कोणत्या वर्षी होता
2008-09
1950 - 51 ते 2010 - 11 या कालावधीत प्राथमिक क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा कोणत्या प्रमाणात घसरला
55.4% ते 14.3%