Time Flashcards
वेळ
Time
तास
Hour
आठवडा
Week
आज
Today
वार
Day
महिना
Month
वर्ष
Year
सकाळ
Morning
दुपार
Afternoon
रात्र
Night
संध्याकाळ
Evening
आज
Today
उद्या
Tomorrow
काल
Yesterday
आत्ता किती वाजले आहेत
What time is it?
सकाळचे दहा वाजले आहेत
It is 10 in the morning
दुपारचे दोन वाजले आहेत
It is 2 in the afternoon
संध्याकाळचे सहा वाजले आहेत
It is 6 in the evening
रात्रीचे नऊ वाजले आहेत
It is 9 at night
रविवार
sunday
सोमवार
monday
मंगळवार
tuesday
बुधवार
wednesday
गुरुवार
thursday
शुक्रवार
friday
शनिवार
saturday
Time
वेळ
Hour
तास
Week
आठवडा
Today
आज
Day
वार
दिवस
Month
महिना
Year
वर्ष
Morning
सकाळ
Afternoon
दुपार
Night
रात्र
Evening
संध्याकाळ
Today
आज
Tomorrow
उद्या
Yesterday
काल
What time is it?
आत्ता किती वाजले आहेत
It is 10 in the morning
सकाळचे दहा वाजले आहेत
It is 2 in the afternoon
दुपारचे दोन वाजले आहेत
It is 6 in the evening
संध्याकाळचे सहा वाजले आहेत
It is 9 at night
रात्रीचे नऊ वाजले आहेत
sunday
रविवार
monday
सोमवार
tuesday
मंगळवार
wednesday
बुधवार
thursday
गुरुवार
friday
शुक्रवार
saturday
शनिवार
the day after tomorrow
परवा
परवा
The day after tomorrow
सव्वा वाजला आहे
1:15
सव्वादोन वाजले आहेत
2:15
सव्वाचार वाजले आहेत
4:15
दीड वाजला आहे
1:30
अडीच वाजले आहेत
2:30
साडेतीन वाजले आहेत
3:30
पाऊण वाजला आहे
12:45
पावणेदोन वाजले आहेत
1:45
पावणेतीन वाजले आहेत
2:45
1:15
सव्वा वाजला आहे
2:15
सव्वादोन वाजले आहेत
4:15
सव्वाचार वाजले आहेत
1:30
दीड वाजला आहे
2:30
अडीच वाजले आहेत
3:30
साडेतीन वाजले आहेत
12:45
पाऊण वाजला आहे
1:45
पावणेदोन वाजले आहेत
2:45
पावणेतीन वाजले आहेत
Who
What
When
Where
Why
How
कोण
काय
कधी
कुठे
का
कसे