Simple Sentences Flashcards
I am tired
मी थकलो आहे
I am happy
मी आनंदी आहे
How are you?
तू कसा आहेस
तू कशी आहेस
Do you want Chaha?
तुला चहा हवा आहे का
My cat is a little fat
माझी मांजर थोडी जाडी आहे (j)
I eat dinner at 7pm
मी रात्री ७ वाजता जेवतो
My clothes are old and cheap
माझे कपडे जुने आणि स्वस्त आहेत.
can you give me the notebook
तू मला वही देतेस का
We need milk
आपल्याला दुधाची गरज लागते
how many chapati do you want
तुम्हाला किती चपात्या हव्या आहेत?
the tea is too hot
चहा खूप गरम आहे
It is cold today, I am not getting up.
आज थंडी आहे. मी उठत नाही.
Geordi wants to play with Arya
जॉर्डीला आर्यासोबत खेळायचे आहे
she wrote 3 poems yesterday
तिने काल ३ कविता लिहिल्या
Her house is far away
तिचे घर खूप दूर आहे
My Marathi class is now on Thursday instead of Monday.
माझा मराठीचा क्लास आता सोमवार ऐवजी गुरुवारी असतो
California is beautiful but expensive.
कॅलिफोर्निया सुंदर आहे पण महाग आहे.
Neeta’s garden has many plants
निताच्या बागेत खूप झाडे आहेत.
They have 8 plates and 5 bowls in the cupboard.
त्यांच्या कपाटात ८ ताटे आणि ५ वाट्या आहेत.
I ate chaat for lunch on Sunday.
मी रविवार दुपारच्या जेवणामधे चाट खाल्ले
This Pavbhaji is spicy.
ही पावभाजी तिखट आहे.
my brother’s dog is energetic
माझ्या भावाचा कुत्रा उत्साही आहे
i am tired, i’m going to bed
मी थकलो आहे. मी झोपायला जात आहे.