Panchayat Raj_Committes Flashcards
This covers all the points regarding the panchayat raj committees and previous history of the same
1
Q
जिल्हा विकास आयुक्त
A
जी वी के राव समिती
2
Q
स्थानिक शासन म्हणजे लोकशाहीचा कणा
A
विलियम रॉब्सन
3
Q
भारतातील पहिली म्युन्सिपल कायदा
A
बंगालमध्ये 1842
4
Q
राज्य सरकार व जनता यामधील दुवा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था होय
A
जे. बी. से. क्लार्क
5
Q
आर्थिक विकेंद्रीकरण चा ठराव
A
1870 लॉर्ड मेयो
6
Q
भारतातील पहिली महानगर पालिका
A
मद्रास
7
Q
स्थानिक स्वराज संघाचे जनक आणि वर्ष
A
लॉर्ड रिपन 1882
8
Q
बॉम्बे पंचायत कायदा
A
1920
9
Q
रॉयल कमिशन ची स्थापना व वर्ष
A
हाँबहाऊस 1907
10
Q
सरपंच समिती 15 सदस्यीय
A
बाँगिरवार समिती
11
Q
अनुच्छेद 40
A
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे