संविधानातील तरतुदी_पंचायत राज Flashcards
1
Q
अनुच्छेद 40
A
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे
2
Q
1)73 वी घटनदुरुस्ती
2) 74 वी घटनदुरुस्ती
केंव्हा अंमलबजावणी झाली
A
1) 24 एप्रिल 1993
2) 1 जून 1993
3
Q
1)73 वी घटनदुरुस्ती
2) 74 वी घटनदुरुस्ती
केंव्हा सादर करण्यात आले?
A
1991
4
Q
1)73 वी घटनदुरुस्ती
2) 74 वी घटनदुरुस्ती
केंव्हा मंजूर झाली
A
1992