महाराष्ट्र Flashcards
मराठी भाषा गौरव दिन ?
27 फेब्रुवारी
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट ?
पुस्तक प्रकाशन (मराठी भाषा गौरव दिनी )
कोंड नेस्ट ट्रॅव्हलर यादीत महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाचा समावेश झाला आहे ?
सिंधुदुर्ग
चिपी विमानतळ 🛫 सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन सोपे झाल्याने जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सिंधुदुर्ग पोहोचला आहे
भारतातील नऊ अशा पर्यटन स्थळांचा समावेश झाला आहे .
राज्याचे मुख्य सचिव
मनू कुमार श्रीवास्तव
मुख्य सचिव देबाशीश चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारली
जीवा कार्यक्रम
- 👉 नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 👉नाबार्डद्वारे
- जीवा कार्यक्रम हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील आणि पावसावर आधारित 👉11 राज्यांतील 25 प्रकल्पांमध्ये प्रायोगिक आधारावर राबविण्यात येणार आहे
- या कार्यक्रमांतर्गत 👉प्रति हेक्टर 👉50 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल
पंचतंत्र
- मूळ संस्कृत भाषेत
- इसवी सन पाचव्या शतकातील
- लेखक विष्णू शर्मा असल्याचे मानले जाते
- ‘पंचतंत्र’ वर पहिले रंगीत स्मरणिका नाण्याचे SPMCIL च्या 17 व्या स्थापना दिनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उद्घाटन केले .
@ SECURITY PRINTING AND MINTING CORPORATION OF INDIA LIMITED
- स्थापना - २००6
सेक्युरिटी पेपर मिल कोठे आहे ?
होशंगाबाद (मध्य प्रदेश )
भारतातील चार टाक साळ्या (mints ) कोठे आहेत ?
मुंबई कोलकत्ता हैदराबाद आणि नोएडा
करन्सी नोट प्रेस कोठे आहे
नाशिक
बँक नोट प्रेस कोठे आहे
देवास ( मध्य प्रदेश )
- Trick -बँक नोट दे देवा😫😫😫😫
इंडिया सिक्युरिटी प्रेस ……..येथे आहे.
ISP-N
नाशिक
सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस ……. येथे आहे
SPP-H
हैदराबाद
पहिली प्लास्टिक कचरा न्यूट्रल भारतीय एफएमसीजी कंपनी
डाबर : first Indian consumer goods company to become completely plastic waste neutral
27 हजार मॅट्रिक टन प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर
इंटरनेटची तीन स्तर
१) पब्लिक
२)दीप वेब
३) डार्क नेट
फिनटेक ओपन हॅकथॉन
निती आयोगाने फोन पे च्या सहकार्याने