आर्थिक Flashcards

1
Q

100 टक्के महिलांच्या मालकीचे औद्योगिक उद्यान

Industrial Park

A

हैदराबाद , तेलंगणा

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
2
Q

राष्ट्रीय भूमी रोखीकरण महामंडळ

National Land Monetization Corporation: NLMC

A

स्थापन :👉 मार्च 2022

अर्थ मंत्रालयाच्या👉 सार्वजनिक उद्योग विभागाकडून कंपनीची उभारणी होईल

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
3
Q

वर्चुअल स्मार्ट ग्रीड नॉलेज सेंटर ( S G K C )

A

मानेसर ( हरियाणा )

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
4
Q

UPI 1 2 3 Pay & डिजीसाथी

A

१) 👉RBI ने 👉इंटरनेट नसलेल्या फिचर फोन वापर करताना डिजिटल पेमेंट करण्यासाठी UPI 123 Pay नामक नवीन UPI सेवा सुरु केली आहे .

२) तसेच डिजिटल पेमेंट साठी ‘ डीजीसाथी ‘ नामक👉 24 X 7 हेल्पलाइन सुरू केली आहे .

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
5
Q

रिव्हर्स रेपो रेट

A

बाजारातील पैसा कमी जास्त म्हणजेच तरलता नियंत्रित करण्याचे काम

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
6
Q

सेबीने👉 गुंतवणूकदार संरक्षण आणि शिक्षण निधी(investor protection and education fund) वरील सल्लागार समितीची पुनर्रचना केली आहे .या 👉आठ सदस्य समितीचे अध्यक्ष म्हणून सेबीचे
👉माजी पूर्णवेळ सदस्य ……… यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

A

जी. महालिंगम

जी. महालिंगम सामती

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
7
Q

भारताची UPI प्रणाली ……….मध्ये लागू.

A

नेपाळ

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly
8
Q

भारताच्या IAX व IEX ( 👉समुद्राखालील केबल प्रणाली ) या उच्चक्षमता आणि हाय स्पीड केबल सिस्टम ……… पेक्षा जास्त अंतरापर्यंत ………. वेगाने क्षमता प्रदान करतील.

A

16,000 Km

100Gb/s

How well did you know this?
1
Not at all
2
3
4
5
Perfectly