Marathi Pronouns Flashcards
I am Gabbar.
मी गब्बर आहे
(mee gabbar ahe)
मै गब्बर हूँ |
I am Basanti .
मी बसंती आहे.
(mee basanti ahe)
मै बसंती हूँ |
I am Kaliya .
मी कालिया आहे.
(mee kaaliya ahe)
मै कालिया हूँ |
I am Sambha.
मी सांभा आहे.
(mee saambha ahe)
मै सांभा हूँ |
My hand
Masculine
माझा हात
maazaa haat
मेरा हाथ
My vehicle
Feminine
माझी गाडी
maazi gaadi
मेरी गाडी
My name
Neuter
माझे नाव
maaze naav
मेरा नाम
My clothes
Plural
माझे कपडे
maaze kapde
मेरे कपडे
My Dad
Honor
माझे बाबा
maaze baabaa
मेरे पिताजी
I am Shah Rukh Khan
मी शाह रुख खान आहे .
(mee shaah rukh khaan ahe)
मै शाह रुख खान हूँ |
I am Don
मी डॉन आहे.
(mee don ahe)
मै डॉन हूँ |
My name is Khan.
माझे नाव खान आहे .
(maze naav khaan ahe )
मेरा नाम खान है |
I am an Indian.
मी भारतीय आहे. (mee bhartiya ahe) मै भारतीय हूँ |
My name is Barack Obama
माझे नाव बराक ओबामा आहे.
(Maze naav Barak Obama ahe)
मेरा नाम बराक ओबामा है |
I am a doctor.
मी डॉक्टर आहे.
(Mi Doctor ahe)
मै डॉक्टर हूँ |
My phone number is 556622
माझा फोन नंबर ५५६६२२ आहे.
(Maza phone number 556622 ahe)
मेरा फोन नंबर ५५२२६६ है |
I work in TCS.
मी TCS मध्ये काम करतो .
(Mee TCS madhe kam karto )
मै TCS मे काम करता हूँ |
I live in Mumbai.
मी मुंबईला राहतो.
(Mee Mumbai la rahato)
मै मुंबई मे रहता हूँ |
I learn Marathi
मी मराठी शिकतो.
(Mee marathi shikto)
मै मराठी सीखता हूँ |
I speak Hindi.
मी हिंदी बोलतो .
(Mee hindi bolto)
मै हिंदी बोलता हूँ |
Introduction (Male) :
am/is/are आहे. मी मुलगा आहे. मी इंजिनिअर आहे. मी जोकर आहे.
work काम करतो . मी काम करतो. मी बँक मध्ये काम करतो मी रेल्वे मध्ये काम करतो.
live राहतो मी पुण्याला राहतो. मी दिल्ली ला राहतो मी चेन्नईला राहतो.
learn शिकतो मी गुजराती शिकतो. मी तेलगु शिकतो. मी बंगाली शिकतो.
speak बोलतो. मी जर्मन बोलतो. मी फ्रेंच बोलतो. मी अरबी बोलतो.
Introduction (Female):
am/is/are आहे. मी मुलगी आहे. मी इंजिनिअर आहे. मी जोकर आहे.
work काम करते. मी काम करते. मी बँक मध्ये काम करते मी रेल्वे मध्ये काम करते.
live राहते. मी पुण्याला राहते. मी दिल्लीला राहते मी चेन्नईला राहते.
learn शिकते मी गुजराती शिकते. मी तेलगु शिकते. मी बंगाली शिकते.
speak बोलते. मी जर्मन बोलते. मी फ्रेंच बोलते. मी अरबी बोलते.
You are Gabbar.
तू गब्बर आहे .
tu gabbar ahe तू गब्बर है |
You are Basanti.
तू बसंती आहे .
tu basanti ahe तू बसंती है |
You are Kaliya.
तू कालिया आहे.
tu kaliya ahe. तू कालिया है |
You are Saambha.
तू सांभा आहे.
tu sambha ahe. तू सांभा है |
Mathematically speaking :
If I am Gabbar = मी गब्बर आहे.
then You are Gabbar = तू गब्बर आहे.
if I = मी
then You = तू
same “equations” work with He , She and It.
Mathematically speaking :
If I am Gabbar = मी गब्बर आहे.
then You are Gabbar = तू गब्बर आहे.
if I = मी
then You = तू
same “equations” work with He , She and It.
He is Gabbar.
तो गब्बर आहे .
to gabbar ahe वह गब्बर है |
She is Basanti.
ती बसंती आहे .
tee basanti ahe वह बसंती है |
He is Rahul.
तो राहुल आहे.
to rahul ahe. वह राहुल है |