deck 1 mar crt evnt Flashcards
- महाराष्ट्र राज्याचा पहिला मानव विकास अहवाल कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला ?
2002
- महाराष्ट्र राज्याचा पहिला मानव विकास अहवाल अहवाल प्रसिध्द झाल्यानंतर “इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च “ आणि “ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस “ ह्या संस्थांच्या पाहणी अभ्यासाचा विचार करून राज्यातील 12 अति-मागास जिल्ह्यांकरिता कोणते अभियान/मिशन शासनाने गठीत केले ?
महाराष्ट्र मानव विकास मिशन
महाराष्ट्र मानव विकास मिशनचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
औरंगाबाद
महाराष्ट्र मानव विकास मिशनचे पहिले कार्याध्यक्ष कोण होते ?
के.बी.भोगे
2011 मधील एका शासन निर्णयानुसार महाराष्ट्र मानव विकास मिशन राबविण्यासाठी “जिल्हा” ऐवजी “तालुका” हा घटक विचारात घ्यावा असा निर्णय झाला. सदर निर्णयानुसार, पूर्वीच्या 12 जिल्ह्यांऐवजी किती तालुक्यांमध्ये हे मिशन राबविले जात आहे ?
125
2011 च्या वरील शासन निर्णयानुसार महाराष्ट्र मानव विकास मिशनच्या ‘कार्याध्यक्ष’ ह्यांना आता कोणत्या पदनामाने संबोधण्यात येते ?
आयुक्त, मानव विकास
2014 च्या पुरुषांच्या T-20 क्रिकेट कोणत्या देशात नियोजीत आहेत?
बांगलादेश
दुसर्या युवा ऑलिंपिक स्पर्धा 2014 मध्ये कोठे होणार आहेत ?
चीन
भारतातला पहिला कृषी अर्थसंकल्प कोणत्या राज्याने मांडला?
कर्नाटक
2011 चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला होता ?
द किंग्ज स्पीच